Do you know_marati

कि देवाच्या नजरेत तुम्ही एक पापी आहात?

“सर्वांनी पाप केले आहे आणि ते देवाच्या गौरवाला उणे पडले आहेत” रोम 3:23

“जर आम्ही म्हटले कि आम्ही काही पाप केलेले नाही, आपण स्वतःला फसवत आहोत, आणि सत्य आपल्यामध्ये नाही आहे.”

1 जॉन 1:8

तुमचे मृत्युला भेटणे आणि देवाला भेटणे ठरलेले आहे!

“आणि जसे लोकांना एकदाच मरण व नंतर न्यायासनासमोर येणे नेमून ठेवलेले असते” हिब्रु 9:27

काय आपला देवाकडून न्याय केला जाईल?

“तुम्हीसुद्धा जे अशा वाईट गोष्टी करतात त्यांचा न्याय करता म्हणून निश्चितपणे तुम्हांला माहीत आहे कि, देव तुमचा न्याय करील आणि स्वतःची सुटका करून घेणे तुम्हाला शक्य होणार नाही.” रोम 2:3

काय आपण अनंतकाळ अग्नीच्या तळ्याकडे चालला आहात जर आपण आपले जीवन देवाला हवे त्याप्रमाणे योग्य बनवले नाही तर?

“जे लोक देवाला विसरतात ते वाईट असतात. ते लोक मृत्युलोकात जातील.” साम 9 :17

“आणि त्यांना अग्नीच्या भट्टीत टाकतीलः तेथे रडणे आणि दात खाणे चालेल.” मॅथ्यु 13:42

तेथे मार्ग आहे आपल्यासाठी आपले जीवन देवाला हवे त्याप्रमाणे योग्य बनवण्याचा.

“कारण देवाने जगावर एवढी प्रीती केली कि त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, कारण जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला अनंतकाळचे जीवन मिळावे…”जॉन 3:16

अनंतकाळचे जीवन प्राप्त होण्यासाठी मी काय केले पाहीजे?

      1. पश्चात्ताप करा.

“आणि भूतकाळात लोक देवाला समजू शकले नाहीत पण देवाने त्याकडे दुर्लक्ष केले, पण आता, जगातील प्रत्येक व्यक्तीला देव सांगतो कि त्याने आपले हृदय आणि जीवन बदलावे.” ऍक्ट्स 17:30

 

  1. तुमचा उद्धारक म्हणून येशू ख्रिस्ताला आपले माना.

“काही लोकांनी त्याला आपले मानले, त्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला. विश्वास ठेवणाऱ्या सर्वांना त्याने देवाची मुले होण्याचा हक्क दिला.” जॉन 1:12

       3. आपली पापे देवाकडे कबूल करा.

“जर आम्ही आमची पापे कबूल करतो, तर आमच्या पापांपासून आम्हांला क्षमा करण्यास देव विश्वासू व न्यायी आहे. आणि आमच्या सर्व अनीतीपासून तो आम्हाला शुद्ध करतो.” I जॉन 1:9

      4. गॉस्पेलची शिकवण जगा.

 “देवाची शिकवण काय सांगते त्याप्रमाणे नेहेमी करा व फक्त ऐकूच नका तर त्याप्रमाणे करा कारण जर तुम्ही फक्त ऐकता तर तुम्ही स्वतःची फसवणुक करता.” जेम्स 1:22

“माझ्या आज्ञा पाळ म्हणजे तुला जीवन मिळेल. माझ्या शिकवणुकीला तुझ्या आयुष्यातली एक महत्वाची गोष्ट बनव.” प्रॉव्हर्ब्स 7:2

अधिक माहीतीसाठी कृपया संपर्क करा : contact@sweethourofprayer.net

You can find equivalent English tract @

Do you know?