14 / 100

Parable-of-the-Kingdom2

Download PDF Tracts

देवाच्या राज्याची कथा

 

“…, स्वर्गाचे राज्य पाण्यात टाकलेल्या जाळ्यासारखे आहे आणि जाळ्यात सर्व प्रकारचे मासे सापडतात.

 

ते भरल्यावर माणसांनी ते ओढून किनाऱ्यावर आणले. व बसून जे चांगले ते भांड्यात भरले व जे वाईट ते फेकून दिले.

 

या काळाच्या शेवटी असेच होईल. देवदूत येतील आणि वाईटांना नीतीमान लोकांतून वेगळे करतील. वाईट लोकांना अग्नीत फेकून देण्यात येईल, तेथे रडणे व दात खाणे चालेल.

 

येशूने शिष्यांना विचारले, “तुम्हाला या सर्व गोष्टी समजल्या काय?”.. ….:…मॅथ्यु 13:47 – 51

 

 

माझे तारण व्हावे म्हणून मी काय करावे?” ऍक्ट्स 16:30

1. पश्चात्ताप करा आणि गॉस्पेलमध्ये विश्वास करा

“आता योग्य वेळ आली आहे,” तो म्हणाला. “देवाचे राज्य जवळ आले आहे. पश्चात्ताप करा आणि सुवार्तेवर विश्वास ठेवा!” मार्क 1:15

 

2. तुमचा देव आणि उद्धारक म्हणून येशूमध्ये विश्वास करा

“काही लोकांनी त्याला आपले मानले. त्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला. विश्वास ठेवणाऱ्या सर्वांना त्याने देवाची मुले होण्याचा हक्क दिला”. जॉन 1:12

3.तुमची पापे येशूकडे कबूल करा

“जर आम्ही आमची पापे कबूल करतो, तर आमच्या पापांपासून आम्हांला क्षमा करण्यास देव विश्वासू व न्यायी आहे. आणि आमच्या सर्व अनीतीपासून तो आम्हाला शुद्ध करतो”. Iजॉन 1:9

4. पाण्यातून आणि पवित्र आत्म्याकडून बाप्तिस्मा घ्या

“तुमची हृदये व जीविते बदला आणि येशू ख्रिस्ताच्या नांवाने तुम्ही प्रत्येकाने बाप्तिस्मा घ्यावा. मग देव तुमच्या पापांची क्षमा करील आणि तुम्हाला पवित्र आत्म्याचे दान प्राप्त होईल”. ऍक्ट्स 2:38

5. गॉस्पेलची शिकवण जगा

माझ्या आज्ञा पळ म्हणजे तुला जीवन मिळेल; …..प्रॉव्हर्ब्स 7:2

 

निवड तुमची आहे!!!

“हा तुझा गुन्हा तुला मान्य आहे. तेव्हा निकाल उघडच आहे. तो माणूस म्हणाला ते तू केले पाहिजेस”. I किंग्ज 20:40

 

You can find equivalent English tract @

Parable of the Kingdom